०८ नोव्हेंबर, २००७

प्रगती

२२ एप्रिल : शुभारंभ
३० एप्रिल : १२८०
६ मे : २९७०
१९ मे : ५०३९
१ ओक्टोबर : ५८००
२३ ओक्टोबर : ६५४७ शब्द
१२ डिसेंबर : १२,१५९
३१ मे २००८ : २१,५१२

१ ओक्टोबर रोजी गमभन शुद्धलेखन चिकित्सेची नवी आवृत्ती ०७.०८.०१ उपलब्ध झाली. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजॅक्स वापरून वेब सर्व्हिस म्हणून गमभन शुद्धलेखन चिकित्सा वापरता येऊ लागली.