०९ नोव्हेंबर, २००७

डच भाषेतील शब्द सूची

डच भाषेतील सुमारे दीड लाख शब्दांची ओपन सोर्स शब्दसूची जून २००७ मध्ये प्रकाशीत झाली.
http://ooonewsletter.blogspot.com/2007/06/opentaal-publishes-dutch-word-list.html

२००५ सालापासून ८-१० मंडळी सातत्याने या कामामागे होती असे या ब्लॉग पोस्टवरून दिसते आहे.