२२ ऑक्टोबर, २००८

अभिनंदन लिपिकार

लिपिकार या नवीन टंकलेखन प्रणालीला नुकतेच मंथन पारितोषिक मिळाले. अर्थात गमभन किंवा इंडिक इनपुट एक्शिंटन वापरणार्यंना एकेका शब्दाकरता इतक्या कळा दाबण्याची कल्पनाही सहन होणार नाही. यात स एकदा दाबला की "स" उमटतो, दोनदा दाबला की "श" आणि "ष" हवा असेल तर स तिनदा!! दाबावा लागतो. पण मायबोलीत नवीनच टंकलेखन करू इच्छिणार्यांना कदाचित ही पद्धत सोयीची वाटू शकेल. लिपिकारांचे अभिनंदन.
http://www.lipikaar.com/