जालावर लिहिताना बरेच लोक ऱ्ह्स्वान्त शब्द टाईप करताना दिसतात. उदा.
सुरु करु तेलुगु असु चालु
संगति सदाहि इत्यादि नाहि
ऱ्ह्स्व उ आणि ऱ्ह्स्व इ शब्दाच्या शेवटी (पूर्णविराम किंवा स्पेसच्या आधी) आल्यास जावा स्क्रिप्ट वापरून एक प्रॉम्प्ट द्यावा व नंतरच मजकूर सबमिट करता येईल अशी व्यवस्था वेब ऍडमिनने केली तरी बऱ्याच चुका टळतील.
तसेच नेहमी चुकणारे असे काही शब्द ऍटोकरेक्टने सुधारता येतील.
ज्यास्त गरदी स्वत विषाणुंचीच जंतुंची माहित अजुन नविन आणी महत्व म्हणुन देखिल माहीती