स्वराला स्वर जोडता येत नाही. पण काही एडिटरमध्ये हे शक्य होत आहे असे दिसते. खाली दिलेले दोन्ही शब्द दिसायला सारखे दिसत असले तरी ते वेगळे आहेत.
अधिकारांंचा अधिकारांचा
पहिल्या शब्दात स्वराला स्वर जोडला आहे. असा ं ं
असे सर्व शब्द निवडून रिप्लेसमेंट टॅगमध्ये जमा करावे लागतील.