यातील
ऍटो करेक्ट काही शब्दांच्या
बाबतीत गंडलेला आहे.
त्याची काही
उदाहरणे.
दृष्टीकोन
हा शब्द दीर्घ लिहीला तर तो
ऱ्हस्व होतो आणि ऱ्हस्व लिहीला
तर दीर्घ!
ओळखून
- ओळ्खून
करते
- कर्ते
परत
- प्रत
पर - प्र
पर - प्र
दृष्टिकोन
- दृष्टीकोन
दृष्टीकोन
- दृष्टिकोन
यातून - यातुन
यातुन - यातून
यातून - यातुन
यातुन - यातून
दीर्घकाळ - दिर्घकाळ
दिर्घकाळ - दीर्घकाळ
हे शब्द सोर्स कोडमध्ये बदलावे लागतील.
हे
शब्द शुद्ध लिहीले तर ऍटोकरेक्टने
अधुद्ध होतात. हे
सुधारले पाहिजे.
दृष्टीने
प्रतीकात्मक
हळूवारपणे
रूप
राहीले
शारिरीक