०८ नोव्हेंबर, २००७

स्वागत - गमभन शब्दसंपदा

प्रोजेक्ट पान :
http://saraswaticlasses.net/shabdasampada/

याची सुरुवात अशी झाली :
http://mr.upakram.org/node/114

पण मनोगताने त्याआधीच बाजी मारली होती. त्यांचा शुद्धिचिकित्सक मिळवण्याचा माझा प्रयत्न येथे वाचता येईल.
http://www.manogat.com/node/7878

मोफत व मुक्त स्रोत शब्द साठा उपलब्ध झाल्याशिवाय हा प्र्श्न सुटणार नाही हे लक्शात आल्यामुळे "हा प्रकल्प पुरेशा गांभीर्याने घ्यायला हवा" असे मला वाटले. मनोगताच्या प्रयत्नांतील त्रुटी व या प्रयोगाची आवश्यकता पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या स्वरूपात...
http://www.slideshare.net/shantanuo/spell-check-in-indian-languages



मुक्त स्रोत असल्यामुळे याचा 'एस क्यू एल डम्प' कोणालाही उतरवून घेता येईल.
http://code.google.com/p/hunspell-marathi-dictionary/

यात verified > 0 अशी अट घालून शुद्ध शब्द व verified < 0 ने अशुद्ध शब्द वेगळे काढता येतील. तर जमा झालेले शुद्ध शब्द "पी. डी. एफ." स्वरूपात. यात काही अशुद्ध शब्द दिसले तर मला(शंतनू ओक) कळवा.


फाफॉ २+ मध्ये शुद्धलेखन चिकित्सा कशी करता येते ते या चित्रावरून स्पष्ट होईल.
http://flickr.com/photos/shantanuo/351731580/


ओपन ऑफिस मध्ये सध्याची शब्दसूची कशी वापरायची ते येथे वाचता येईल.
http://tinyurl.com/tydyk

हिंदी भाषेतील कामाचे स्वरूप या दुव्यावर वाचता येईल.
http://buckycat.wordpress.com/2007/04/28/sorcery-in-indian-language-spelling/