स्वभाषेत टंकलेखन साहाय्य
मराठी स्पेलचेकमध्ये अश्रुधुराचा हा शब्द चुकीचा दाखवला जात असून "अश्रुधूराचा" अशी सुचवणी राईट क्लिकवर दिसत आहे. हे बरोबर आहे का? एखाद्या जाणकाराचे मत अपेक्षित आहे.